अध्याय: 18, ओवी: 1557

विविधा औत्सुक्यांची दाटी | चीप दाटत होती कंठीं | ते करूनियां पैठी | हृदयामाजी ||१५५६|| वाचेचें वितुळणें | सांवरूनि प्राणें | अक्रमाचें श्वसणें | ठेऊनि ठायीं ||१५५७|| [ नष्टो मोहः ] मग अर्जुन म्हणे काय देवो | पुसताति आवडे मोहो | तरी तो सकुटुंब गेला जी ठावो | घेऊनि आपला ||१५५८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.