अध्याय: 18, ओवी: 1613

[ साक्षात्कथयतः स्वयं ] अहो अर्जुनाचेनि मिषें | आपणपेंचि दुजें ऐसें | नटोनि आपणया उद्देशें | बोलिले जें देव ||१६१२||[ अयं भावः ] तेथ कीं माझे श्रोत्र | पाटाचें जाले जी पात्र | काय वानूं स्वतंत्र | सामर्थ्य श्रीगुरूंचें ||१६१३||[ राजन् इति स्पष्टं इमं अद्भुतं ] राया हें बोलतां विस्मित होये | [ केशवार्जुनयोः पुण्यं ] तेणेंचि मोडावला ठाये | रत्नीं कीं रत्नकिळा ये | झांकोळित जैसी ||१६१४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.