अध्याय: 18, ओवी: 1686
म्हणौनि मज कांहीं | समर्थनीं आतां विषय नाहीं | गीता जाणा हे वाङ्मयी | श्रीमूर्ति प्रभूची ||१६८५||शास्त्र वाच्यें अर्थें फळे | मग आपण मावळे | तैसें नव्हे हें सगळें | परब्रह्मचि ||१६८६||तैसा विश्वाचिया कृपा | करूनि महानंद सोपा | अर्जुनव्याजें रूपा | आणिला देवें ||१६८७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

