अध्याय: 18, ओवी: 1735

आधींचि देखणी दिठी | वरी सूर्य पुरवी पाठी | तैं न दिसे ऐसी गोठी | केंही आहे ||१७३४|| म्हणोनि माझे नित्य नवे | श्वासोच्छ्‌वासही प्रबंध होआवे | श्रीगुरुकृपा काय नोहे | ज्ञानदेव म्हणे ||१७३५||[ ग्रन्थवैभवकथनम् ] याकारणें मियां | श्रीगीतार्थ मर्‍हाठिया | केला लोकां यया | दिठीचा विषो ||१७३६||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.