अध्याय: 18, ओवी: 1751

तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये | अंतरंगचि अधिकारियें | परि लोक वाक्‌चातुर्यें | होईल सुखिया ||१७५०||ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें | गौरव आहे जी साचें | ग्रंथ नोहे हें कृपेचें | वैभव तिये ||१७५१|| [ गुरुपरम्पराकथनम् ] क्षीरसिंधुपरिसरीं | शक्तीच्या कर्णकुहरीं | नेणों कैं श्रीत्रिपुरारीं | सांगीतलें जें ||१७५२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.