अध्याय: 18, ओवी: 1755

तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं | भग्नावयवा चौरंगीं | भेटला कीं तो सर्वांगीं | संपूर्ण जाला ||१७५४||मग समाधि अव्यत्यया | भोगावी वासना या | ते मुद्रा श्रीगोरक्षराया | दिधली मीनीं ||१७५५||तेणें योगाब्जिनीसरोवर | विषयविध्वंसैकवीर | तिये पदीं कां सर्वेश्वर | अभिषेकिले ||१७५६||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.