अध्याय: 18, ओवी: 1757
तेणें योगाब्जिनीसरोवर | विषयविध्वंसैकवीर | तिये पदीं कां सर्वेश्वर | अभिषेकिले ||१७५६|| मग तिहीं तें शांभव | अद्वयानंदवैभव | संपादिलें सप्रभव | श्रीगैणीनाथा ||१७५७|| [ नीतिः ] तेणें कळिकळित भूतां | आला देखोनि निरुता | ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा | दिधली ऐसी ||१७५८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.






