अध्याय: 18, ओवी: 1761

तो हा तूं घेऊनि आघवा | कळीं गिळितयां जीवां | सर्व प्रकारीं धांवा | करीं पां वेगीं ||१७६०|| आधींच तंव तो कृपाळु | वरि गुरुआज्ञेचा बोलु | जाला जैसा वर्षाकाळु | खवळणें मेघां ||१७६१|| मग आर्ताचेनि वोरसें | गीतार्थग्रंथनमिसें | वर्षला शांतरसें | तो हा ग्रंथ ||१७६२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.