अध्याय: 18, ओवी: 1763
मग आर्ताचेनि वोरसें | गीतार्थग्रंथनमिसें | वर्षला शांतरसें | तो हा ग्रंथ ||१७६२|| तेथ पुढां मीं बापिया | मांडला आर्ती आपुलिया | कीं यासाठीं येवढिया | आणिलों यशा ||१७६३||एवं गुरुक्रमें लाधलें | समाधिधन जें आपुलें | तें ग्रंथें बोधौनि दिधलें | गोसावीं मज ||१७६४||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
