अध्याय: 18, ओवी: 1766
[ गुरुस्तवनम् ] वांचूनि पढे ना वाची | ना सेवाही जाणे स्वामीची | ऐसिया मज ग्रंथाची | योग्यता कें असे ||१७६५||परि साचचि गुरुनाथें | निमित्त करूनि मातें | प्रबंधव्याजें जगातें | रक्षिलें जाणा ||१७६६|| तर्ही पुरोहितगुणें | मी बोलिलों पुरें उणें | तें तुम्हीं माउलीपणें | उपसाहिजो जी ||१७६७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
