अध्याय: 18, ओवी: 1797

दुरितांचें तिमिर जावो | विश्व स्वधर्मसूर्यें पाहो | जो जें वांच्छील तो तें लाहो | प्राणिजात ||१७९६||वर्षत सकळमंगळीं | ईश्वरनिष्ठांची मांदियाळी | अनवरत भूतळीं | भेटो तयां भूतां ||१७९७||चलां कल्पतरूंचे आरव | चेतना चिंतामणीचे गांव | बोलते जे अर्णव | पीयूषाचे ||१७९८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.