अध्याय: 18, ओवी: 1801

किंबहुना सर्वसुखीं | पूर्ण होऊनि तिहीं लोकीं | भजिजो आदिपुरुषीं | अखंडित ||१८००|| आणि ग्रंथोपजीविये | विशेषीं लोकीं इये | दृष्टादृष्टविजयें | होआवें जी ||१८०१|| येथ म्हणे श्रीविश्वेशरावो | हा होईल दानपसावो | येणें वरें ज्ञानदेवो | सुखिया जाला ||१८०२||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.