अध्याय: 18, ओवी: 1810
तिये गीतेचा कलश | संपूर्ण हा अष्टादश | म्हणे निवृत्तिदास | ज्ञानदेव ||१८०९||पुढती पुढती पुढती | इया ग्रंथपुण्यसंपत्ती | सर्वसुखीं सर्वभूतीं | संपूर्ण होइजे ||१८१०|| शके बाराशतें बारोत्तरें | तैं टीका केली ज्ञानेश्वरें | सच्चिदानंदबाबा आदरें | लेखकु जाहाला ||१८११||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
