अध्याय: 18, ओवी: 200

तरि कोणे पां एथ त्यागें | तें मोक्षफळ घर रिघे | हेंही आइक प्रसंगें | बोलिजेल ||१९९||[ कार्यमिति ] तरि स्वाधिकाराचेनि नांवें | जें वांटिया आलें स्वभावें | तें आचरे विधिगौरवें | शृंगारोनि ||२००||[ सङ्गं त्यक्त्त्वा फलं चैव ] परि हें मी करित असें | ऐसा आठव त्यजी मानसें | तैसेंचि पाणी दे आशे | फळाचिये ||२०१||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.