अध्याय: 18, ओवी: 202
[ सङ्गं त्यक्त्त्वा फलं चैव ] परि हें मी करित असें | ऐसा आठव त्यजी मानसें | तैसेंचि पाणी दे आशे | फळाचिये ||२०१||पैं अवज्ञा आणि कामना | मातेच्या ठायीं अर्जुना | केलिया दोनी पतना | कारण होती ||२०२|| तरि दोनी यें त्यजावीं | मग माताचि ते भजावी | वांचूनि मुखालागीं वाळावी | गायचि सगळी ||२०३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
