अध्याय: 18, ओवी: 204

तरि दोनी यें त्यजावीं | मग माताचि ते भजावी | वांचूनि मुखालागीं वाळावी | गायचि सगळी ||२०३||आवडतियेही फळीं | असारें साली आंठोळी | त्यासाठीं अवगळी | फळातें कोण्ही ||२०४||तैसा कर्तृत्वाचा मद | आणि कर्मफळाचा आस्वाद | या दोहींचें नांव बंध | कर्माचा कीं ||२०५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.