अध्याय: 18, ओवी: 206
तैसा कर्तृत्वाचा मद | आणि कर्मफळाचा आस्वाद | या दोहींचें नांव बंध | कर्माचा कीं ||२०५|| तरि या दोहींच्या विखीं | जैसा बाप नातळे लेंकीं | तैसा हों न शके दुःखी | विहिता क्रिया ||२०६|| [ स त्यागः सात्त्विको मतः ] हा तों त्याग तरुवर | जो गा मोक्षफळें यें थोर | सात्त्विक ऐसा डगर | यासींच जगीं ||२०७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
