अध्याय: 18, ओवी: 209

[ अयं भावः ] आतां जाळूनि बीज जैसें | झाडा कीजे निर्वंशें | फळ त्यागूनि कर्म तैसें | त्यजिलें जेणें ||२०८||तया लागतखेंवो परिसीं | धातूचि गंधिकाळिमा जैसी | जाती रजतमें तैसीं | तुटलीं दोन्ही ||२०९||मग सत्त्वें चोखाळें | उघडती आत्मबोधाचे डोळे | तेथ मृगांबु सांजवेळे | होय जैसें ||२१०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.