अध्याय: 18, ओवी: 234
येर्हवीं तरी धनंजया | त्रिविधा कर्मफळा गा यया | समर्थ ते कीं भोगावया | जे न सांडितीचि आशा ||२३३|| आपणचि विऊनि दुहिता | कीं न मम म्हणे पिता | तो सुटे कीं प्रतिग्रहीता | जांवाई शिरके ||२३४|| विषाचे आगरही वाहती | ते विकितां सुटले जिती | येर निमाले जे घेती | वेंचोनि मोलें ||२३५||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.

