अध्याय: 18, ओवी: 240

देव मनुष्य स्थावर | यया नांव जगडंबर | आणि हे तंव तीन्ही प्रकार | कर्मफळाचे ||२३९|| तेंचि एक गा अनिष्ट | एक तें केवळ इष्ट | आणि एक इष्टानिष्ट | त्रिविध ऐसें ||२४०|| [ अनिष्टं ] परि विषयमता बुद्धी | आंगीं सूनि अवधी | प्रवर्तती जे निषिद्धीं | कुव्यापारीं ||२४१||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.