अध्याय: 18, ओवी: 245

तैं इंद्रादिक देवांचीं | देहें लाहिजती सव्यसाची | तया कर्मफळा इष्टाची | प्रसिद्धी गा ||२४४|| [ मिश्रं च ] आणि गोड आंबट मिळे | तेथ रसांतर फरसाळें | उठी दोहीं वेगळें | दोहीं जिणतें ||२४५||रेचकचि योगवशें | होय स्तंभावयादोषें | सत्यासत्य-समरसें | सत्यासत्यचि जिणिजे ||२४६||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.