अध्याय: 18, ओवी: 257

पैं साध्य साधन प्रकारें | फळभोग तो पसरे | एवं गोंविले संसारें | अत्यागी ते ||२५६|| [ न तु संन्यासिनां क्वचित् ] येर्‍हवीं जातिपुष्पांचें विकसणें | त्याचि नाम जैसें सुकणें | तैसें कर्ममिषें न करणें | केलें जिंहीं ||२५७||बीजचि वरोसि वेंचे | तेथ वाढती कुळवाडी खांचे | तेविं फळत्यागें कर्माचें | सारिलें काम ||२५८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.