अध्याय: 18, ओवी: 286

[ अयं भावः ] ऐसें हें प्रीतीचेनि वेगें | देव बोलतां से नेघे | तंव आनंदामाजी आंगें | विरत पार्थ ||२८५||चांदिणियाचा पडिभर | होतां सोमकांताचा डोंगर | विघरोनि सरोवर | हों पाहे जैसा ||२८६|| तैसें सुख आणि अनुभूती | या भावांची मोडूनि भिंती | आतलें अर्जुनाकृती | सुखचि जेथ ||२८७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.