अध्याय: 18, ओवी: 316

[ अधिष्ठानं ] तैसीं यथालक्षणें | आइकें पांच कारणें | तरि देह हें मी म्हणें | पहिलें एथ ||३१५||ययातें अधिष्ठान ऐसें | म्हणिजे तें याचि दोषें | जे स्वभोग्येंसीं वसे | भोक्ता येथ ||३१६|| इंद्रियांच्या दाहें हातीं | जाचोनि दिवोराती | सुखदुःखें प्रकृती | जोडीजती जियें ||३१७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.