अध्याय: 18, ओवी: 326
जया विचाराच्या देशीं | प्रसिद्धि गा जीव ऐसी | जेणें भाष केली देहेंसीं | आघवांविषयीं ||३२५||प्रकृती करी कर्में | तो म्यां केली म्हणे भ्रमें | येथ कर्ता येणें नामें | बोलिजे जीव ||३२६|| [ करणं च पृथग्विधं ] मग पातेयांच्या केशीं | एकीच उठती दिठी जैसी | मोकळीच वरी ऐसी | चिरीव गमे ||३२७||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
