अध्याय: 18, ओवी: 334

तैसी क्रियाशक्ति पवनीं | असे जे अनपायिनी | ते पडिली नाना स्थानीं | नाना होय ||३३३||जैं वाचे करी येणें | तैं तेचि होय बोलणें | हाता आली तरी घेणें | देणें होय ||३३४||अगा चरणाच्या ठायीं | तरि गती तेचि पाहीं | अधोद्वारीं दोहीं | क्षरणें तेचि ||३३५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.