अध्याय: 18, ओवी: 336

अगा चरणाच्या ठायीं | तरि गती तेचि पाहीं | अधोद्वारीं दोहीं | क्षरणें तेचि ||३३५|| कंदौनि हृदयवरी | प्रणवाची उजरी | करितां तेचि शरीरीं | प्राण म्हणिजे ||३३६|| मग उर्ध्वींचिया रिगानिगा | पुढती तेचि शक्ति पैं गा | उदान ऐसिया लिंगा | पात्र जाहाली ||३३७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.