अध्याय: 18, ओवी: 338
मग उर्ध्वींचिया रिगानिगा | पुढती तेचि शक्ति पैं गा | उदान ऐसिया लिंगा | पात्र जाहाली ||३३७||अधोरंध्राचेनि वाहें | अपान हें नाम लाहे | व्यापकपणें होये | व्यान तेचि ||३३८|| आरोगिलेनि रसें | शरीर भरी सरिसें | आणि न सांडितां असे | सर्वसंधी ||३३९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.




