अध्याय: 18, ओवी: 342
आणि जांभई शिंक ढेंकर | ऐसैसा होतसे व्यापार | नाग कूर्म कृकर | इत्यादि होय ||३४१|| एवं वायूची हे चेष्टा | एकीचि परि सुभटा | वर्तनास्तव पालटा | येतसे जे ||३४२|| ते भेदली वृत्तिपंथें | वायुशक्ती गा एथें | कर्मकारण चौथें | ऐसें जाण ||३४३||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.



