अध्याय: 18, ओवी: 359

[ वाचा ] मग वाचेचा तो दिवटा | दावी कृत्यजातांचिया वाटा | तेव्हां कर्ता रिगे कामठां | कर्तृत्वाच्या ||३५८||[ शरीरेण ] तेथ शरीरादिक दळवाडें | शरीरादिकां हेतूचि घडे | लोहकाम लोखंडें | निर्वाळिजे जैसें ||३५९||कां तांथुवाचा ताणा | तांथु घालितां वैरणा | तो तंतूचि विचक्षणा | होय पट ||३६०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.