अध्याय: 18, ओवी: 37
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु | आडऊ निघाला जो अपारु | तो महाभारतप्राकारु | भोंवता केला ||३६|| माजि आत्मज्ञानाचे एकवट | दळवाडें झाडूनि चोखट | घडिलें पार्थवैकुंठ- | संवादकुसरी ||३७||निवृत्तिसूत्र-सोडणिया | सर्वशास्त्रार्थ पुरवणिया | आवो साधिला मांडणिया | मोक्षरेखेचा ||३८||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
