अध्याय: 18, ओवी: 373

तैसें शास्त्रसाह्येंवीण | केलें नोहे जरी अकारण | तरि लागो कां नागवण | दानलेखीं ||३७२|| अगा बावनां वर्णांपरता | कोण मंत्र आहे पंडुसुता | कां बावनही नुच्चारितां | जीव आथी ||३७३||परि मंत्राची कडसणी | जंव नेणिजे कोदंडपाणी | तंव उच्चारफळ वाणी | न पवे जेवीं ||३७४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.