अध्याय: 18, ओवी: 387

पैं जेणें आकाशींचा कंहीं | सत्य सूर्य देखिला नाहीं | तो थिल्लरींचें बिंब काई | मानूं न लाहे ||३८६||थिल्लराचेनि जालेपणें | सूर्यासि आणी होणें | त्याच्या नाशीं नाशणें | कंपे कंप ||३८७||आणि निद्रिस्ता चेवो न ये | तंव स्वप्न साच हों लाहे | रज्जु नेणतां सर्पा बिहे | विस्मो कवण ||३८८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.