अध्याय: 18, ओवी: 392

तेणें देहात्मदृष्टीमुळें | आत्मया घापे देहाचें जाळें | जैसा अभ्राचा वेग कोल्हें | चंद्रीं मानी ||३९१||[ अयं भावः ] मग तया मानणयासाठीं | देहबंदीशाळे किरीटी | कर्माच्या वज्रगांठी | कळासे तो ||३९२||पाहे पां बंधभावना दृढा | नळियेवरी तो बापुडा | काय मोकळेयाही चवडा | न ठकेचि पुंसा ||३९३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.