अध्याय: 18, ओवी: 404

[ यस्य नाहङ्कृतो भावः ] तरि अविद्येचिया निदा | विश्वस्वप्नाचा हा धांदा | भोगित होता प्रबुद्धा | अनादि जो ||४०३||तो महावाक्याचेनि नांवें | गुरुकृपेचेनि थांवें | माथां हात ठेवणें नव्हे | थापटिला जैसा ||४०४|| तैसा विश्वस्वप्नेंसीं माया | नीद सांडूनि धनंजया | सहजेंचि चेइला अद्वया- | नंदपणें जो ||४०५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.