अध्याय: 18, ओवी: 405
तो महावाक्याचेनि नांवें | गुरुकृपेचेनि थांवें | माथां हात ठेवणें नव्हे | थापटिला जैसा ||४०४|| तैसा विश्वस्वप्नेंसीं माया | नीद सांडूनि धनंजया | सहजेंचि चेइला अद्वया- | नंदपणें जो ||४०५||[ द्वितीयाध्यायोक्तमात्मतत्त्वसाङ्ख्यमाह ] तेव्हां मृगजळाचे पूर | दिसते एक निरंतर | हारपती कां चंद्रकर | फांकतां जैसे ||४०६||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
