अध्याय: 18, ओवी: 423

ऐसेनि अहंकृतिभावो | जयाचा बोधीं जाहाला वावो | तर्‍ही देहा जंव निर्वाहो | तंव आथी कर्में ||४२२|| वारा जरी वाजोनि वोसरे | तरी तो डोल रुखीं उरे | कां सेंदें द्रुति राहे कापुरें | वेंचलेनी ||४२३|| कां सरलेया गीताचा समारंभु | न वचे वाहवलेयाचा क्षोभु | भूमी लोळोनि गेलिया अंबु | वोल थारे ||४२४||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.