अध्याय: 18, ओवी: 46

एक प्रदक्षिणा जपाचिया | बाहेरोनि करिती यया | एक ते श्रवणमिषें छाया | सेविती ययाची ||४५|| एक ते अवधानाचा पुरा | विडापाउड भीतरां | घेऊनि रिघती गाभारां | अर्थज्ञानाच्या ||४६||ते निजबोधें उराउरीं | भेटती आत्मया श्रीहरी | परी मोक्षप्रासादीं सरी | सर्वांही आथी ||४७||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.