अध्याय: 18, ओवी: 519
म्हणोनि ज्ञाना कर्मा कर्तया | पातेजों नये धनंजया | जे दोनी बांधती सोडावया | एकचि प्रौढे ||५१८|| [ प्रोच्यते गुणसङ्ख्याने ] तें सात्विक ठाऊवें होये | तो गुणभेद सांगों पाहें | जो सांख्यशास्त्रीं आहे | उवाइला ||५१९||जें विचारक्षीरसमुद्र | स्वबोधकुमुदिनीचंद्र | ज्ञानडोळसां नरेंद्र | शास्त्रांचा जें ||५२०||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
