अध्याय: 18, ओवी: 530

[ सर्वभूतेषु येनैकं ] तरी अर्जुना गा तें फुडें | सात्विक ज्ञान चोखडें | जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे | ज्ञातेनिसीं ||५२९||जैसा सूर्य न देखे आंधारें | सरिता नेणिजती सागरें | कां कवळिलिया न धरे | आत्मछाया ||५३०|| तयापरी जया ज्ञाना | शिवादि तृणावसाना | इया भूतव्यक्ति भिन्ना | नाडळती ||५३१||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.