अध्याय: 18, ओवी: 532

तयापरी जया ज्ञाना | शिवादि तृणावसाना | इया भूतव्यक्ति भिन्ना | नाडळती ||५३१|| [ भावमव्ययमीक्षते ] जैसें हातें चित्र पाहातां | होय पाणियें मीठ धुतां | कां चेवोनि स्वप्ना येतां | जैसें होय ||५३२||तैसें ज्ञानें जेणें | करितां ज्ञातव्यातें पाहाणें | जाणता ना जाणणें | जाणावें उरे ||५३३||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.