अध्याय: 18, ओवी: 534

तैसें ज्ञानें जेणें | करितां ज्ञातव्यातें पाहाणें | जाणता ना जाणणें | जाणावें उरे ||५३३|| [ अविभक्तं विभक्तेषु ] पैं सोनें आटूनि लेणीं | न काढिती आपुलिया आयणी | कां तरंग न घेपती पाणी | गाळूनि जैसें ||५३४||तैसी जया ज्ञानाचिया हाता | नलगेचि दृश्यकथा | [ तज्ज्ञानं विद्धि सात्त्विकम् ] तें ज्ञान जाण सर्वथा | सात्विक गा ||५३५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.