अध्याय: 18, ओवी: 558
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें | कां विहित आदरें घ्यावें | हें विषयांचेनि नांवें | नेणेचि जें ||५५७|| जेतुलें आड पडे दिठी | तेतुलें घेचि विषयासाठीं | मग तें स्त्रीद्रव्य वाटी | शिश्नोदरां ||५५८|| तीर्थातीर्थ हे भाख | उदकीं नाहीं सनोळख | तृषा वोळे तेंचि सुख | वांचूनियां ||५५९||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
