अध्याय: 18, ओवी: 579

तैसें जें वायाणें | वोसाळ दिसे जाणणें | तयातें मी म्हणें | तामस ज्ञान ||५७८|| [ उदाहृतं ] तेंही ज्ञान इया भाषा | बोलिजे तो भाव ऐसा | जात्यंधाचा कां जैसा | डोळा वाड ||५७९||कां बधिराचे नीट कान | अपेया नाम पान | तैसें आडनांव ज्ञान | तामसा तया ||५८०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.