अध्याय: 18, ओवी: 701
[ कार्येति ] तेंचि आत्मप्राप्ति फळ | दिठी सूनि केवळ | कीजे जैसें कां जळ | सेविजे ताहने ||७००||येतुलेनि तें कर्म | [ अभये ] सांडी जन्मभय विषम | करूनि दे सुगम | मोक्षसिद्धि ||७०१||ऐसें करी तो भला | संसारभयें सांडिला | कारणीयत्वें आला | मुमुक्षुभागा ||७०२||
प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.
