अध्याय: 18, ओवी: 704

[ मोक्षं च ] तेथ जे बुद्धि ऐसा | बळिया बांधे भरंवसा | मोक्ष ठेविला ऐसा | जोडेल येथ ||७०३||[ अयं भावः ] म्हणौनि निवृत्तीचि मांडली | सूनि प्रवृत्ति तळीं | इये कर्मीं बुडकुळी | द्यावी कीं ना ||७०४||तृषार्ता उदकें जिणें | कां पुरीं पडलिया पव्हणें | अंधकूपीं गति किरणें | सूर्याचेनि ||७०५||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.