अध्याय: 18, ओवी: 707

ना ना पथ्येंसीं औषध लाहे | तरी रोगें दाटलाही जिये | कां मीना जिव्हाळा होये | जळाचा जरी ||७०६||तरि तयाच्या जीविता | नाहीं जेविं अन्यथा | तैसें कर्मीं इये वर्ततां | जोडेचि मोक्ष ||७०७|| हें करणीयाचिया कडे | जें ज्ञान आथी चोखडें | [ निवृत्तिं च ] आणि अकरणीय हें फुडें | ऐसें जाण ||७०८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.