अध्याय: 18, ओवी: 709

हें करणीयाचिया कडे | जें ज्ञान आथी चोखडें | [ निवृत्तिं च ] आणि अकरणीय हें फुडें | ऐसें जाण ||७०८||[ अकार्ये ] जीं तियें काम्यादिकें | संसारभयदायकें | अकृत्यपणाचें आंबुखें | पडिलें जयां ||७०९||तिये कर्मीं अकार्यीं | [ भये ] जन्ममरणसमयीं | प्रवृत्ति पळवी पायीं | मागिलीचि ||७१०||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.