अध्याय: 18, ओवी: 715

[ बन्धं ] वाढिलें रांधूनि विषें | तेथ जाणिजे मृत्यु न चुके | तेविं निषिद्धीं कां देखे | बंधातें जो ||७१४||[ या वेत्ति ] मग बंधभयभरितीं | तियें निषिद्धीं प्राप्तीं | विनियोग जाणे निवृत्ती | कर्माचिये ||७१५||ऐसेनि कार्याकार्यविवेकी | जे प्रवृत्तिनिवृत्तिमापकी | खरा कुडा पारखी | जियापरी ||७१६||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.