अध्याय: 18, ओवी: 717

ऐसेनि कार्याकार्यविवेकी | जे प्रवृत्तिनिवृत्तिमापकी | खरा कुडा पारखी | जियापरी ||७१६|| [ बुध्दिः सा पार्थ सात्त्विकी ] तैसी कृत्याकृत्यशुद्धी | बुझे जे निरवधी | सात्त्विक म्हणिपे बुद्धी | तेचि तूं जाण ||७१७||[ ययेति ] आणि बकाच्या गांवीं | घेपे क्षीरनीर सकलवी | कां अहोरात्रींची गोंवी | आंधळें नेणे ||७१८||


प्रस्तुत ओवीसाठी खालील ग्रंथांमध्ये संदर्भ आढळले आहेत. पुस्तकाबद्दल तपशील पाहण्यासाठी 'अधिक माहिती' वर क्लिक करावे.